भाजपा दिव्यांग विकास* *आघाडीच्या* वतीने *मेरी माटी मेरा देश* व *घरं* *चलो अभियान*
नाशिक जनमत. *भाजपा दिव्यांग विकास* *आघाडीच्या* वतीने *मेरी माटी मेरा देश* व *घरं* *चलो अभियान* राबविण्यात आले प्रभाग क्रमांक *38* मध्ये प्रत्येक घराघरात जाऊन दिव्यांग विकास आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मा. *जयसिंगराव चव्हाण* स्वतः घरोघर जाऊन मोदी साहेबांनी आजपर्यंत केलेल्या कामाचे पत्रके वाटप करण्यात आली व प्रभागातील प्रत्येक महिलांनी मेरी माटी मेरा देश या उपक्रमात प्रत्येक घरातून मुठ मुठ माती देण्यात आली त्यांचे प्रत्येक घरोघरी ऑक्शन करण्यात आले भाजप दिव्यांग विकास आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मा. जयसिंगराव चव्हाण साहेब यांचे पाथर्डी फाटा येथे दिव्यांग विकास आघाडीचे बाळासाहेब घुगे यांनी स्वागत केले यावेळी कार्यक्रमाला उपस्थित
*आमदार सौ सीमाताई हिरे*
*शहर अध्यक्ष प्रशांत भाऊ जाधव*
*दिव्यांग आघाडीचे संघटक मंत्री* *काकासाहेब दीक्षित* *मारुती मुंडे*
*नगरसेविका छाया ताई देवांग*
*महिला मोर्चाच्या शहर अध्यक्ष* *सोनाली ताई ठाकरे*
*रेशमी ताई हिरे बेडाळे* *जान्हवी बिरारी*
- *मंडल अध्यक्ष रवी पाटील* *प्रविण मोरे* *उत्तम पिंटू काळे ** *मा. जिल्हा अध्यक्ष** *हेमकात शिंदे* *दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष* *गोटीराम सूर्यवंशी* *शहर अध्यक्ष विनायक कस्तुरे न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा यमुनाताई घुगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना चव्हाण असे दिव्यांग मंत्रालयासाठी आपल्या भारतीय जनता पार्टीने गेल्या वीस वर्षापासून प्रयत्न चालू होते त्याला अखेर यश आले त्याचे श्रेय इतर पक्षाचे लोकघेत आहेत आपण सर्वांनी वेळोवेळी फडवणीस साहेब यांच्या मागणी केली होती तिला येश आले मोदी साहेबांनी महिलांना तेथे आरक्षण दिला आहे तेव्हा सर्व भारतीय जनता पार्टी दिव्यांग पदाधिकाऱ्यांनी झटुन कामाला लागावे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी साहेबांना पंतप्रधान करावे तसेच त्यांनी म्हटले आणखी एक मागणी केली की येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये व नगरपालिका निवडणुकीत दिव्यांग बांधवांना आरक्षण मिळवून देणार आहेत यावेळी आमदार सीमाताई हिरे यांनी मनोगत व्यक्त करताना असे म्हटले कि यमुना ताई आणि बाळासाहेब जरी दिव्यांग असले तरी त्यांचे कार्य चांगल्या माणसाला लाजवेल असे आहे यानंतर प्रशांत जाधव यांनी येणाऱ्या निवडणुकीत दिव्यांग बांधवांना विचार केला जाईल अशी आश्वासन दिले यावेळी बाळासाहेब घुगे यांनी प्रास्ताविक केले यावेळी बाळु शेवाळे विक्रम पठाण घनश्याम अनभुलेसागर जैन साहेबराव कांगणे राहुल वाजे पुष्पा वाजे आरती खैरनार नीता मिश्रा विद्या जोशी शारदा शर्मा पुजा शेवाळे सुचिता दुसाने मंगल काळे सुवर्ण दुसाने सह परिसरातील दिव्याग बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग बाळासाहेब घुगे यांनी केले होते आभार रंगनाथ दरगुडे यांनी मानले