सहाय्यक तालुका निबंधकास वीस लाखाची लाच घेतना अटक.. नाशिक मधील प्रकार.
नाशिक जनमत. प्रतिनिधी तक्रार दरा विरोधात सावकारी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल न करण्याच्या मोबाल्यात तब्बल वीस लाख रुपयाची लाच घेताना नाशिकच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील निफाडचे तालुका सहाय्यक निबंधक रंजीत महादेव पाटील व त्यांचे वरिष्ठ लीपक अशा दोघांना लाच घेताना रंगे हात पकडण्यात आल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की लाच प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालंकर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर अधीक्षक नारायण नेहाळते व पथकाने कारवाई करत बुधवारी रात्री आठ वाजता रणजीत पाटील यांना कार्यालयाजवळ लाच घेताना पकडले सिन्नरची देखील रणजीत पाटील यांच्याकडे अतिरिक्त कारभार होता सिन्नर तालुक्यातील एका व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार तक्रारदाराला त्याच्या विरोधात सावकारी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची धमकी देत सहाय्यक निबंधक रणजीत पाटील व त्यांचा वरिष्ठ दीपक प्रदीप अर्जुन वीर नारायण यांनी वारंवार पैशाची मागणी सुरू केली तक्रारदाराने तडजोड करण्याची देखील मागणी या दोघांकडे केली होती मात्र निबंध पाटील यांनी त्यास नाकार दिल्याने अखिल त्रस्त झालेल्या तक्राराने लाच प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. बुधवारी सायंकाळी सापला रचण्यात आला यामध्ये निबंधक पाटील व लिपक दोघांनीही सारडा सर्कल परिसरात कार्यालयात पैसे न स्वीकारता त्यांनी कार्यालयाबाहेर मुंबई नाका येथे रस्त्यावर बोलवले. तक्रारदाराकडून लाच घेताना दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान घटनेनंतर आपण सापडलो गेलो आहोत हे लक्षात आल्यावर दोघांनी पाळण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असे पोलिसांतर्फे आले. दरम्यान काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात लाचखोरीचे प्रमाण नाशिक जिल्ह्यात वाढलेले आहे.