महानगर, पालिकेत नोकरीचे आमिष; ९ जणांची. १८ लाख रुपयांची फसवणूक.
महिलेला १४ लाखांचा गंडा, दुसऱ्या प्रकरणात ८ जण फसले
सिटी लिंक, पालिकेत नोकरीचे आमिष; ९ जणांची १८ लाख रुपयांची फसवणूक
प्रतिनिधी |
नाशिक जन्मत प्रतिनिधी नासिक महानगरपालिकेमध्ये अनेक जागा रिक्त असून त्याची भरती लवकरच होणार असून त्यासाठी अनेक जण पैसे देऊन अर्ज करत आहे यात अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. आत्तापर्यंत नऊ जणांची फसवणूक झाल्याचे दिसून आले आहे. सिटी लिंक बस मध्ये देखील ड्रायव्हर कंडक्टर साठी नागरिक पैसे भरत असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांना आपल्या मुलांचे भविष्य महत्त्वाचे आहे. निष्काळजीपणा केल्यामुळे अनेकांना मन संताप होत आहे.
पालिकेसह सिटी लिंकमध्ये नोकरीस लावून देण्याच्या आमिषाने दोन घटनांमध्ये १८ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. पहिल्या प्रकारात महिलेची पालिकेत नोकरी देण्याच्या बहाण्याने १४ लाखांची, दुसऱ्या घटनेत सिटी लिंकमध्ये लाइन चेकिंगपदी नोकरी देण्याच्या बहाण्याने ८ व्यक्तींची ४ लाख ५ हजारांची फसवणूक केल्याचा व नोकरी लागल्यानंतर खंडणी घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भद्रकाली आणि मुंबईनाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनाक्षी शशिकांत शेवाळे (३८. रा. पेठरोड) यांनी
नोकरीसाठी खंडणीचा तिघांवर गुन्हा
महामंडळाच्या सिटी लिंक बससेवेत लाइन च
वडील, भाऊ, बहीण, भावजयी अशा पाच व्यक्तींनी त्यांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. महापालिकेत कार्यरत असलेल्या रोहिदास लक्ष्मण दीपक यांनी आपल्या जागेवर मुलगी मीनाक्षी हिला नोकरीला लावून देणार
पासून आजपर्यंत नोकरीस लावून दिले नाही म्हणून मीनाक्षी यांनी रोहिदास यांसह त्यांच्या कुटुंबातील ५ जणांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांनी वेळोवेळी असे ५ वर्षांत एकूण १४ लाख रुपये घेतल्याचे म्हटले आहे त्यानुसार भद्रकाली पोलीस तपास करत आहे.