नाशिक जनमत – कोरोना रुग्णांमध्ये घट आणि पालकांच्या दबावामुळे राज्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा सोमवार 24 जानेवारीपासून सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्याचे त्यात सुचवण्यात आलेले आहे.
गुरुवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये काल दिवसभरात 2999 करून बाधित रुग्ण आढळून आलेले आहे दरम्यान शाळा चालू करायच्या की नाही हा निर्णय महानगरपालिका व जिल्हा अधिकारी यांच्या हाती आहे. कोरोणा मुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे . एकीकडे कोरुना रुग्णांची वाढ ही शाळा चालू करण्यामध्ये अडचण निर्माण होत आहे