आरोग्य व शिक्षण

कोरोणा पॉझिटिव रुग्ण संख्या वाढले असले तरी कोविड सेंटर रिकामे

कोरोणा ची सध्या तिसरी लाट चालू असून कॉरोणा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात येत आहे काल तर जवळपास 29 44 म्हणून आले आहेत परंतु यातील अंदाजे शंभर-दोनशे रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होतात बाकीचे सर्व रुग्ण घराचं उपचार घेऊन बरे होत आहे अनेक रुग्ण तर टेस्ट देखील करत नसल्याचे दिसत आहे आपल्या फॅमिली डॉक्टर कडून स्टेटमेंट घेऊन बरे होत आहे हवामान वातावरणाचा देखील परिणाम झाला असून सर्दी पडसे व ताप यांचे रुग्ण वाढलेले आहे काहीजणांना यातील कोणतेही लक्षण नसतं ना टेस्ट केली असता जवळपास शंभरातले 60 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह येत आहे. रुग्ण देखील आता न घाबरता गोळ्या औषध कोमट पाणी कडे इत्यादी घरगुती उपचार घेऊन पाच-सहा दिवसात घरात आराम करीत बरे होत असल्याचे चित्र आहे लवकरात लवकर हि दुसरी लाट संपून करूना इतर मलेरिया टायफाईड या साधारण सारखाच सर्वसामान्य होईल नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे तिसऱ्या लाटेमध्ये मध्ये मृत्यूचे प्रमाण देखील खूप कमी आहे. त्यामुळे आता सरकारने देखील नागरिकांवरील निर्बंध कमी करावेत पर्यटन व्यवसाय व इतर व्यवसाय लग्नकार्य पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने चालू करण्यास सांगावे त्यामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल व आर्थिक परिस्थिती रुळावर येऊ शकेल .मास्क चां अति वापर त्रासदायक ठरत आहे त्यामुळे भविष्यात अनेकांना छातीच्या विकारांना समोर जावे लागणार असल्याची त्यांच्या सध्या नागरिकांमध्ये रंगत आहे इतर अनेक देशांमध्ये मास्क वापरणे कमी झाले असून आपल्या देशात देखील मास वापरणे हे शक्तीचे ठरू नये. नागरिकांना आता मनसोक्त व कोणतीही भीती न बाळगता निर्बंध कमी करून मनसोक्त श्वास घेऊ द्यावा असल्याचा नागरिक बोलू लागले आहेत रुणा च्या तिसर्‍या लाटेत सध्या कोविढ सेंटर देशामध्ये सर्वत्र रिकामी दिसत आहे सरकारने केलेले नियोजन मरणाआधी सरण रस्ने असे झाले आहे कॉरोना ची भीती नागरीकरणाचे कमी होत आहे आर्थिक निर्बंधांमुळे नागरिकांचे नुकसान होत आहे पर्यटन व्यवसाय हॉटेल व्यवसाय किराणा दुकान सराफ व्यवसाय लग्नकार्य बंद असल्याने व्यवसायांवर बेरोजगारीची वेळ आली आहे शासनामार्फत नेम तोडल्यास मोठ्या प्रमाणे दंड आकारणी होत आहे हे आता सरकारने कुठेतरी थांबावं असे व्यवसायिक बोलत आहे दोन वर्षापासून शेतकरी देखील शेतात कांदा द्राक्ष भाजीपाला उत्पादित केल्यानंतर विक्रीस ग्राहक मिळत नसल्याने मातीमोल भावात करणामुळे मालविक्री करावा लागत आहे उत्पादनाचा खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे अनेक मोठे मोठे व्यवसाय बंद करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे अनेकांना आत्महत्या करावी लागत आहे आतातरी सरकारने जनतेच्या मनातील कोरोणाची भीती काढावी व नागरिकांची मनोधर्य वाढण्यास मदत करावी.आशा जोरदार चर्चा जनतेमधून ऐकू येऊ लागले आहेत करुणा चे रुग्ण अगोदर दहा ते पंधरा दिवस बरे होण्यास लागत होते आता पाच-सहा दिवसात निगेटिव्ह रिपोर्ट येऊ लागल्या आहेत खूप अल्प प्रमाणात ऑक्सिजनची गरज रुग्णांना लागत आहे लवकरच सरकारने इतर देशांप्रमाणे आपल्या देशातील निर्बंध उठुन पुन्हा एकदा पूर्वीसारखं जनतेची आर्थिक परिस्थिती रुळावर आणण्यास मदत करावी हे नागरिकांच्या चर्चेतून नाशिक जनमत सरकार पुढे जनतेच्या भल्यासाठी सरकार पुढे मांडत आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण देखील करून घेतलेले आहे तरीदेखील नागरिकांना पुन्हा कोरोणा होत असला तरी त्रास कमी आहे यातील काही जणांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासारखी परिस्थिती नाही शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात होत आहे या सर्व बाबींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे