आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
मखमलाबाद येथे काल आग. हजारो रुपयाचा चारा जळून खाक.

नाशिक जन्मत आज रोजी गुढीपाडवा या दिवशी सकाळी साडेआठ वाजता मखमलाबाड या गावात भीमजी भरवाड सर यांच्या जागेवर जागेत मोठ्या प्रमाणावर गवतफेंडीला आग लागलेली असताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गवताचे नुकसान
झालेले असून व कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही व गाय म्हैस आधी जनावरांचे जीव वाचवण्यात यश आले ती आग पंचवटी अग्निशमन विभाग यांनी आटोक्यात आणली त्यामध्ये मदत करताना लीडिंग
फायरमन एस पी मेंध्रे सर ,बाळासाहेब लहानगे सर ,पानसरे सर, वाहन सर प्रकाश मोहिते सर व वाहन चालक महेश हेकरे सर,शिशु फायरमन संकेत वैष्णव, नीलकंठ शिंदे ,सुमित झीप्रे व शेजवळ महाराष्ट्र फायर डिपार्टमेंट.यांनी आग विझन्यास मदत केली.