राजकिय
माणिक खांब येथे एक कोटी 32 लाख रुपयाचे विकास कामाचा आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते शुभारंभ.
- *माणिकखांब येथे १ कोटी ३२ लाख रुपयांचे विकास कामांचा आमदार हिरामण खोसकर साहेब च्या हास्ते शुभारंभ* *माणिक खांब* :- आज *माणिकखाब येथे १ कोटी ३२ लाख* रुपयांचे विकासकांमची या *अंतर्गत
गावातील रस्ते काँक्रिटीकरण गावातील नदी वर धोबीघाट भुमिगत गटारी पाणी पुरवठा जल जिवन मिशन योजना* इ.कांमाचे उदघाटन आमदार *हिरामण खोसकर साहेब आगरी समाजाचे अध्यक्ष जनार्दन मामा माळी शिवसेनेचे उप जिल्हा अध्यक्ष निवृत्ती पाटील जाधव मा.जिल्हा गोरख बोडके* यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर सरपंच अंजनाबाई चव्हाण मा.उपसरपंच
भिमाबाई चव्हाण के.पी.जी.काॅलेजचे प्राचार्य भाबड सर शिवसेनेचे कसारा शहर प्रमुख शंकर भगत पत्रकार भास्कर सोनवणे सिव्ह सहाय्यक खंडु परदेशी संदीप भाऊ डावखर ग्रा.पं.सदस्य अशोक पगारे ग्रा.पं.सदस्य गंगाराम गांगड ग्रा.पं.सदस्य संजय भटाटे ग्रा.पं.सदस्य वर्षा म्हसणे आदी नी उपस्थित राहुन आपले मनोगत व्यक्त केले यावेळी या *कार्यक्रमा चे सुत्रसंचलन मनसेचे उप तालुका अध्यक्ष भोलेनाथ चव्हाण व आभर प्रदर्शन ग्रा.पं.सदस्य शाम चव्हाण* यांनी केले. ग्रामविकासा साठी एकत्र येऊन विकासाची ध्येय गाठणारे ईगतपुरी तालुक्यातील माणिकखांब गावची कामगिरी कौतुकास्पद आहे गावात विकासाची गंगा आणणारे सरपंच अंजनाबाई चव्हाण यांचे आदर्श इतर ग्रामपंचायतीने सुध्दा घेतले पाहिजे असे प्रतिपादन आमदार हिरामण खोसकर साहेब नी केले तसेच गावातील पाणी प्रश्र्न सुटण्या साठी जलजीवन सारखी ९३ लाखाची पाणी पुरवठा योजना मंजूर केल्यामुळे माणिकखांब गावात नवीन पाण्याची टाकी व नदी वरुन दुसरी पाईप लाईन येणार असल्याने माणिकखांब गावाचा पाणी प्रश्र्न कायमच सुटणार आहे असे प्रतिपादन आगरी समाजाचे अध्यक्ष जनार्दन मामा माळी यांनी केले माणिकखांब ग्रामस्थांच्या समोर मागील दिवशात धोबीघाट चा दिलेला शब्द दोन च महिन्यात मार्गी लावुन नदी काठी महिलांची कपडे धुण्यासाठी होणारी हेळसांड या पुढे थांबेल भविष्य त ग्राम विकास संदर्भात कुठलेही काम असो हक्काने सांगा निश्चितच ते मार्गी लावल्या शिवाय राहणार नाही असे प्रतिपादन मा.जि.प.सदस्य गोरख बोडके यांनी केले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती मा.उपसभापती
रघुनाथ तोकडे सरपंच अंजनाबाई चव्हाण उपसरपंच भिमाबाई चव्हाण ग्रा.पं.सदस्य शाम चव्हाण ग्रा.पं.सदस्य अशोक पगारे ग्रा.पं.सदस्य वर्षा म्हसणे ग्रा.पं.सदस्य गंगाराम गांगड शिवसेनेचे शाखा प्रमुख भारत भटाटे मा.सरपंच लालु आडोळे मा.सरपंच रतन चव्हाण मा.सरपंच ज्ञानेश्वर भटाटे प्रल्हाद भटाटे बाळु चव्हाण गोपाळ लयारे निवृत्ती चव्हाण गोरख चव्हाण पोलिस पाटील उत्तम पगारे मनोहर चव्हाण कृष्णा आडोळे नामदेव रखमा चव्हाण तुकाराम चव्हाण गोकुळ आडोळे भरत चव्हाण रामदास चव्हाण भगवान भटाटे अशोक चव्हाण भाऊराव चव्हाण सुरेश चव्हाण अक्षय भटाटे ज्ञानेश्वर आडोळे शांताराम चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते