सिगारेट एक रुपयाने महाग दिली म्हणून ग्राहक आणि टपरी चालकांमध्ये हाणामारी. ग्राहकाचा झाला मृत्यू.

१ रुपयाचा वाद; दांडक्याने मारल्याने ग्राहकाचा मृत्यू
सिगारेटवरून टपरीचालक, ग्राहकांत हाणामारी
प्रतिनिधी |नाशिक जन्मत नाशिक शहरांमध्ये
गेल्या तीन महिन्यांमध्ये 24 खून झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात हाणामारी खून असे प्रकार दररोजचे झालेले आहे गुन्हेगारांवर वचक नसल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. किरकोळ वादातून देखील खुनापर्यंत घटना गेलेल्या आहेत. काल सिडकोतील
सिडकोतील छत्रपती संभाजी स्टेडियमजवळच्या एका पानटपरीत सिगारेट घेतल्यानंतर ग्राहक आणि टपरीचालकात वाद झाला. टपरीचालकाने ग्राहकास लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने ग्राहकाचा मृत्यू झाला.
दरम्यान पोलिसांनी सांगितले की
अहवालानंतरच खून की सदोष मनुष्य वध याचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.
उत्तमनगर शिवपुरी चौकात बुधवार (दि. २) दुपारी दीड वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी स्टेडियमजवळच्या पानटपरीवर विशाल भालेराव (५०, रा. पाथर्डी फाटा) यांनी सिगारेट घेतली. टपरीचालक बापू सोनवणे (५९, रा. शिवपुरी चौक) यांनी अकरा रुपये मागितले. यावर विशालने यावरून विशाल भालेराव याने ही सिगारेट दहाच रुपयांना मिळते तुम्ही १ रुपया जास्त का घेता? असेच विचारले असता
प्रथमदर्शनी खुनाचा प्रकार असला तरी पोलिसांकडून
शहरात जानेवारी २०२५ पासून झाले २४ खून
(
शहरात किरकोळ कारणांमधून हाणामारी होते आणि तो भडका खुनापर्यंत जातो हे सत्र सुरू आहे. जानेवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ या तीन महिन्यांच्या कालावधीत शहरात विविध ठिकाणी तब्बल २४ खून झाले आहे. तर मार्चमध्ये रंगपंचमीला २ सख्ख्या भावांचा खून झाला होता.)
सुरू झाला. यात भालेराव यांनी शिवीगाळ करीत वस्तू उचलून फेकण्याचा प्रयत्न केल्यानें सोनवणे यांनी जवळच्या लाकडी दांडका भालेराव यांच्या डोक्यात मारला. तिथून स्वतःला सावरत जखमी भालेराव हे ज्या ठिकाणी काम करत होते तेथे गेल्यानंतर डोक्यातील रक्तस्त्राव मालकाला दिसला. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार केले. तेथे भालेराव यांच्या डोक्याला तीन टाके डॉक्टरांनी घातले होते. मात्र घरी गेल्यानंतर पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्राथमिक तपासणीनंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले