शेंलटर प्रदर्शना चा आज समारोप. नागरिकांचा मोठा प्रतिसाद. समारोपस मान्यवरांची राहणार उपस्थिती
नाशि जन्मत नासिक विकासाकडे जात असताना नासिक शहर बदलत असल्याचे चित्र आहे. नासिक शहरांमध्ये 35 40 मजल्या च्या इमारती आता तयार होऊ लागल्या आहेत या होणाऱ्या इमारतीमध्ये नागरिकांना आधुनिक सुविधा बांधकाम व्यवसायिक नागरिकांना पुरवत आहे. क्रेडई नाशिक तर्फे आयोजित शेल्टर प्रदर्शनामध्ये जवळपास बारा हजार नागरिकांनी भेट देऊन काही नी आपले स्वप्नातले घर बुक केलेले आहेत.
नासिक क्रेडी ई तर्फे आयोजित या प्रदर्शन यामुळे मार्केटला बूस्टर डोस मिळालेला आहे एक इमारत उभी राहत असताना हजारो बेरोजगारांना रोजगार मिळतो. तसेच मोठ्या प्रमाणात इमारती साठी लागणारे विविध प्रकारचे मटरेल इमारतीसाठी लागत असते. यामुळे मार्केटमध्ये तेजी देखील असते. शलेटर प्रदर्शनामुळे मार्केटमध्ये नवीन चैतन्य निर्माण होते. या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश सफल झाल्याचे क्रेडिट के अध्यक्ष कुणाल पाटील यांनी सांगितले तसेच समव्यक गौरव ठक्कर यांनी सांगितले दीपक बागडे यांनी सांगितले की गेल्या चार दिवसात नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये या प्रदर्शनास भेट दिली व प्रदर्शन सफल
केले. नागरिकांनी विविध भागातील प्लॉट साईड व फ्लॅटच्या किमती जाणून घेतल्या. व अनेकांनी घरे बुक देखील केली. प्रदर्शनाचा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे भाजपचे गिरीश महाजन मंत्री. मंत्री दादा भुसे.. अण्णा औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.