कृषीवार्ता
संगीत साक्षरता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भिम रत्न पुरस्काराचे नाशिक रोड येथे वितरण
- नाशिक जनमत शनिवार दिनांक20 1 24 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन जेल रोड नाशिक रोड येथे आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ लोक कलावंत माननीय प्रभाकर पोखरीकर माननीय मुकुंद पगारे मास्त मेध जाधव माननीय मोहन भाऊ अडांगळे माननीय संदेश कंगन माननीय वैशालीताई शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत भिमरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात
- आले यात वारकरी अभंग गायन मृदुंग वाघ होरमोरनीय वादन प्रबोधकार ह भ प निवृत्ती बालू गीते राहणार चिंचोली तालुका सिन्नर तसेच कवी शाहीर आदर्श बौद्धाचार्य श्री बाळू पुंजाजी आव्हाड राहणार ठाणगाव यांना भिमरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमास नाशिक जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी श्री संजय कुमार जवरास यांनी आर्थिक परिश्रम घेतले आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला