९२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज येणार पीएम किसान निधी
मुख्यमंत्री दूरदृश्यप्रणालीने होणार सहभागी.
९२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज येणार पीएम किसान निधी
मुख्यमंत्री दूरदृश्यप्रणालीने होणार सहभागी
प्रतिनिधी नासिक जन्म त राज्यातील 92 लाख 89 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या सोमवार 24 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता जमा होणार आहे नागपुरातील वनामती येथे आयोजित कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस दूरदर्शन प्रणाली तर्फे सहभागी होणार आहे
पी एम किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत 19 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी दुपारी एक वाजून 30 मिनिटांनी बिहार मधील भागलपूर येथील कार्यक्रमाद्वारे वितरित होणार आहे.पीएम किसान योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी कुटुंबाच्या खात्यात यापूर्वी एकूण 18 हप्तामध्ये सुमारे 33 हजार 565 कोटी रुपये जमा झाले आहेत लाभासाठी केंद्र शासनाने लाभार्थींना भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे बँक खाते आधार कार्ड सल्लंघन करणे इत्यादी बाबीची पूर्तता करावी लागणार आहे पंतप्रधान सन्मान निधीचा हप्ता थेट बँकेत जमा होणार आहे.
|