ब्रेकिंग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाशिक पोलीस परेड ग्राउंड येथे आगमन*

दि.15 नोव्हेंबर,2022
- *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाशिक पोलीस परेड ग्राउंड येथे आगमन*
*दि,15 नोव्हेंबर,2022 (विमाका नाशिक)*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलीस परेड ग्राउंड येथे आगमन झाले असून यावेळी राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांनी मुख्यमंत्री श्री शिंदे यांचे स्वागत केले.
0000000