ब्रेकिंग
उसाने भरलेला ट्रॅक्टर कारवर पलटी झाला तीन जखमी.
नाशिक जनमत नेवासा तालुक्यातील देवगड येथे देवदर्शनासाठी निघालेल्या कारवर एक उसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला सुदैवाने या तीन जखमी झाले जीवितहानीचे वृत्त नाही ही घटना 12 तारखेस बावणे यांच्या वस्ती जवळ घडली. पावसाळा संपला तरी नेवासा देवगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत हे खड्डे वाचतानाच ट्रॅक्टरची टोली कारवर पलटी झाली येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ मदत केल्याने कार मधील तिघेजण सुखरूप बाहेर पडले देवदर्शनासाठी कारमधील व्यक्ती जात होते अशी माहिती मिळालेली आहे रस्ते वर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून बांधकाम विभागाने ही खड्डे लवकरात लवकर बजावी अशा प्रकारच्या घटना दररोज घडत आहेत नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स टोल विविध कर भरत असताना चांगली सुविधा मिळत नसल्याने वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.