आरोग्य व शिक्षण

नासिक महानगरपालिकेचे महापौर उपमाहापोर स्टॅंडिंग सभापती. यांची अंबड औद्योगिक परिसरात भेट.

जाणून घेतल्या अंबड इंडस्ट्रीज परिसरातील अडीअडचणी

 

 

नाशिक जन्मत   अंबड परिसरातील औद्योगिक संघटना यांच्यातर्फे नाशिक महानगरपालिकेचे नऊ चर्चित महापौर हिंमगोरी आडके. उपमाहापौर विलास शिंदे. व स्थायी सभापती मच्छिंद्र सानप यांना आमंत्रित केले होते यावेळेस औद्योगिक वसाहतीतील रस्ते पाणी व विविध समस्या बाबत संघटनेचे अधिकारी व अध्यक्ष यांच्या चर्चा झाली. सर्वपरी औद्योगिक वसाहतीतील समस्या सोडवण्याचे आश्वासन महानगरपालिकेतील अधिकारी नेत्यांनी औद्योगिक संघटनेला दिले यावेळेस

 

औद्योगिक क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर चर्चा

• शैक्षणिक संस्था व उद्योग यांच्यातील सहकार्य

• गुणवत्ता नियंत्रण, उत्पादन प्रक्रिया व पाणी व्यवस्थापनावर सखोल मंथन

• उद्योगांसाठी नवीन संधी उपलब्ध करण्या बाबत चर्चा करण्यात आली

 

अंबड मधील उद्योग आणि उत्पादक संघटना यांच्या वतिने नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, नगरसेवक यांचा सत्कार व विशेष चर्चासत्र पार पडले.

 

यावेळी AIMA President श्री राजेंद्र पानसरे  नाशिक महानगर पालिकेचे महापौर सौ हिमगौरी ताई आडके, उपमहापौर श्री विलास आण्णा शिंदे, सभापती श्री मच्छिंद्र भाऊ सानप नगरसेवक श्री नितीन भाऊ दातीर, नगरसेविका सौ किरण ताई दराडे, नगरसेविका सौ प्रियांका ताई दोंदे, नगरसेवक श्री किरण भाऊ राजवाडे आदि मान्यवर व मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे