ब्रेकिंग
अप्पर जिल्हाधिकारी यांचा चांगल्या सेवेसाठी सत्कार कार्यक्रम

नाशिक जनमत मालेगाव येथील .अपर जिल्हाधिकारी मालेगाव श्री.प्रवीण साळुंखे साहेब यांचा सत्कार करताना श्री. विशाल सोनवणे तहसीलदार साहेब मालेगाव श्री हिवाळे साहेब, सगांयो तहसिलदार मालेगाव तलाठी संघटनेचे अध्यक्ष तथा मंडळ अधिकारी वडनेर श्री राजेंद्र पालवे सरचिटणीस श्री गोविंद तिडके उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कारंडे व महेश गडाख तसेच नाशिक जिल्हा तलाठी संघटनेचे पतपेढी चे संचालक तथा मंडळ अधिकारी मालेगाव शहर श्री.पंढरीनाथ खैरनार मंडळ अधिकारी दाभाडी तथा नाशिक जिल्हा तलाठी संघटनेचे पतपेढी चे संचालक कळवण श्री. प्रकाश चव्हाण व तलाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सभासद मालेगाव इत्यादी उपस्थित होते



