विसे मळा येथील भगत यांच्या हेअर ऑइल मुळे अनेकांच्या टकलावर उगले केस. संशोधनाला मान्यता द्यावी.
मुंबई पुणे राज्यातून येतात टक्कल झालेले नागरिक

नाशिक जनमत नाशिक मधील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आदर्श पर्सनॅलिटी व नाशिक मध्ये प्रसिद्ध झालेले टाकला वर केस उगवण्यासाठी संशोधन करून जे त्यांनी बनवलेले आहे त्यामुळे हजारो लोकांच्या टकलावर केस होऊ लागले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
शरीरावरील कोणते भागांमध्ये आलेले छोटे मोठे मोस त्याचप्रमाणे अतिशय आकर्षक असे टॅटू बनवणारे. महिलांचे आयब्रो तसेच चेहऱ्यावरील काळे डाग. व टकलावर 100% केस उगवणारे घालवणारे भगत सध्या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चर्चगत आहे.
महाराष्ट्रातील पुणे मुंबई नागपूर जळगाव ठाणे कोकण इत्यादी भागातून लांब लांबून नागरिक व महिला त्यांच्याकडे हेयर ऑइल तेल घेण्यासाठी येत असतात. तसेच आपल्या शरीरावरील मोस देखील अवघ्या शंभर रुपयात काढतात. बाहेर हॉस्पिटलमध्ये मोस काढण्यासाठी हजारो रुपयांची मागणी होत असताना अवघ्या शंभर रुपयात आणि कोणताही त्रास न होता मोस निघाल्याने नागरिक खुश आहेत. आतापर्यंत कोणत्या नागरिकांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार देखील केलेली नाही सर्वच ग्राहक त्यांच्याकडे आल्यावर आनंदी राहत आहे.
त्यांनी केलेल्या हेअर स्टाईल चे अन्न औषध प्रशासनातर्फे संशोधन करून त्यांच्या आईल ला मान्यता प्राप्त दर्जा देणे आवश्यक आहे. एफडीआयचे तुकाराम मुंढे यांनी जनतेच्या फायद्याचा विचार करता भगत यांना परवानगी देणे जरुरी आहे अशी मागणी नागरिक करत आहे. टक्कल तसेच महिला वर्गामध्ये मोठे केस सौंदर्यामध्ये भर टाकत असतात. त्यासाठी त्यांनी बनवलेल्या हेअर आईल ला मान्यता प्राप्त दर्जा द्यावा. कोणत्याही ग्राहकाची तक्रार नसल्याने त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या कारवाया ताबडतोब थांबून. नागरिकांमध्ये होणारा गैरसमज थांबवावा.
भगत हे अतिशय विचारवंत व्यक्तिमत्व असून हेयर ऑइल च्या उत्पन्नातून पुढे जाऊन जेष्ठ नागरिकांसाठी अनाथ आश्रम देखील काढणार आहेत. अतिशय चांगले असे विचार त्यांचे आहे व व्यक्तिमत्व आहे. नजर चुकीने त्यांच्याकडून काही परवानगी राहिल्या असतील शासनाने काही परवानगी राहिले असतील त्यांनी घेतल्या नसेल त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता करून त्या त्या परवानगी देणे आवश्यक आहे. त्यांनी अनेक रेल बनवलेले आहेत त्यामध्ये त्यांच्याकडे येणाऱ्या कस्टमरने आपल्या टाकल्यावर केस उगवल्याचे स्पष्टपणे सांगितलेले आहेत हेअर स्टाईल फायदा होत असल्याने त्यांच्या दुकानावर ची गर्दी देखील वाढली आहे. जनतेचे भलं करणारा हा माणूस असल्याने अशा व्यक्तिमत्व व त्यांनी केलेल्या हिराइलच्या संशोधनास मान्यता देणे गरजेचे आहे संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेअर ऑइल बिंदासपणे विक्री होत असताना भगत यांच्यावरच का कारवाई असा प्रश्न नागरिकांना पडला आहे भगत यांची वरील कारवाईमुळे त्यांचे कस्टमर नागरिक नाराज झाले आहेत. विविध अफवा सध्या पसरत असल्याने त्यांचे नुकसान थांबावे. FD आयचे कर्तबगार अधिकारी तुकाराम मुंढे यांनी भगत यांच्या शॉप वर येऊन ज्या कस्टमरला फायदा झालेले आहेत त्यांचे मत विचारात घेऊन भगत यांना सर्व परवानगी देण्यात याव्या अशी मागणी त्यांच्या कस्टमर व नागरिकांनी केले आहे.


