ब्रेकिंग
मालेगावचे अपर जिल्हाधिकारी श्री. प्रवीण साळुंखे
अपर जिल्हाधिकारी प्रवीण साळुंखे यांचा तलाठी संघटनेच्या वतीने सत्कार

अपर जिल्हाधिकारी प्रवीण साळुंखे यांचा तलाठी संघटनेच्या वतीने सत्कार
November 02, 2026
मालेगाव : मालेगावचे अपर जिल्हाधिकारी श्री. प्रवीण साळुंखे
साहेब यांचा तलाठी संघटनेच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार श्री. विशाल सोनवणे, संजय गांधी योजना तहसीलदार श्री. हिवाळे साहेब यांच्यासह तलाठी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी तलाठी संघटनेचे अध्यक्ष तथा वडनेर मंडळ अधिकारी श्री. राजेंद्र पालवे, सरचिटणीस श्री. गोविंद तिडके, उपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर कारंडे व श्री. महेश गडाख, तसेच नाशिक जिल्हा तलाठी संघटनेच्या पतपेढीचे संचालक तथा मालेगाव शहर मंडळ अधिकारी श्री. पंढरीनाथ खैरनार आणि दाभाडी मंडळ अधिकारी तथा पतपेढीचे संचालक श्री. प्रकाश चव्हाण उपस्थित होते.
2



