राजपूत विकास फाउंडेशन तर्फे छटपूजेच्या कार्यक्रमामुळे रामकुंडावर वस्त्र चेंजिंग व्यवस्था
राजपूत विकास फाउंडेशन तर्फे छटपूजेच्या कार्यक्रमामुळे रामकुंडावर वस्त्र चेंजिंग व्यवस्था
नाशिक जनमत प्रतिनिधी दिवाळी सण झाल्यानंतर येणाऱ्या छटपूजा मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय केली जाते चार दिवस ही पूजा असते. सूर्यदर्शन व सूर्यास्त होताना भावी दर्शन घेत असतात. 25 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर पर्यंत हा सण उत्तर भारतीय मध्ये साजरा केला जातो. या दिवसात पवित्र गोदावरी मध्ये उत्तर भारतीय महिला व पुरुष भाविकांची पूजेसाठी व स्नानासाठी मोठी गर्दी होत असते. यावेळी स्नान केल्या
वर कपडे
बदलण्यासाठी महिला व पुरुषांसाठी राजपूत विकास फाउंडेशन तर्फे दरवर्षी मोठ्या प्रमाणात चेंजिंग रूम तात्पुरत्या

(संग्रहित छायाचित्र,,,)
स्वरूपात बांधण्यात येतात यावर्षी देखील चेंजिंग रूम बांधण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने भाविक गंगा गोदावरीवर स्नान करण्यासाठी येणार आहे. भाविकांना पूजेच्या वेळी कोणताही त्रास होणार नाही यासाठी राजपूत विकास फाउंडेशन योग्य ती काळजी घेणार आहे🙏🌹 छठ पूजा कमेटी 🌹🙏
राजपूत विकास फाउंडेशन चें संस्थापक अध्यक्ष
सुबोध प्रसाद सिंह, राम उदार सिंह, ललित कुमार सिंह
अध्यक्ष मनोज कुमार सिंह
उपाध्यक्ष दिग्विजय सिंह, ब्रजेश सिंह
सचिव राकेश मोहन सिंह
कोषाध्यक्ष संजीव कुमार सिंह
कार्य करनी अध्यक्ष आशीष सिंह चंदेल
वरिष्ठ सलाहकार अमर सिंह, एवं विकास सिंह
सलाहकार :- राहुल सिंह, विपिन सिंह,अजीत सिंह राजेश सिंह चौहान, रणजीत सिंह, कृत्यनंद सिंह विभाष सिंह,राकेश सिंह कमलेश सिंह राजीव सिंह, कैलाश सिंह शिव शंकर सिंह एवं सभी राजपूत विकास फाउंडेशन के सदस्य भाविकांना कोणते त्रास होऊ नये यासाठी प्रयत्नशील जाणार आहे.
याप्रकारे कार्यक्रम असतील राजपूत विकास फाउंडेशन तर्फे कळविण्यात आले आहे.