देश-विदेश

हेलिकॉप्टर पायलट ट्रेनिंग संपले. कप्तान भरत यांनी आपल्या प्रियसीला केले प्रपोज.

हेलिकॉप्टर समोरच प्रियसीचा होकार मिळताच घातली अंगठी.

नाशिक |जनमत पाच वर्षाची ओळख. आणि नाशिकच्या देवळाली कॅम्प येथे आरुषी आणि भरत हे आर्मीच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये हेलिकॉप्टर चे उड्डाण शिकत होते. आणि ज्या हेलिकॉप्टर मधून दोघांनी ट्रेनिंग पूर्ण केलं त्याच हेलिकॅप्टर समोर आयुष्य एकमेका बरोबर काढण्याचे स्वप्न रंगवले आणि भरतने अरुषीला लग्नासाठी प्रपोज केलं आणि होकार मिळाला. आणि प्रेयसीला कप्तान भरत  आरुषीला अंगठी घातली.यावेळेस समोरील आलेले पाहुणे आश्चर्यचकित झाले. हे दृश्य नाशिकच्या

 

‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’मधील आहे. मंगळवारी येथे पासिंग-आऊट परेड पार पडली.

 

पायलट ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आणि जीवनातील सर्वात मोठे व्यावसायिक स्वप्न पूर्ण केल्यानंतर लगेचच, कॅप्टन भरत भारद्वाज यांनी एका गुडघ्यावर बसून आपली गर्लफ्रेंड आरुषीला ‘विल यू मॅरी मी’ (माझ्याशी लग्न करशील का) असे विचारले. आरुषीने होकार देताच त्यांनी तिला अंगठी

 

 

घातली. भरत यांनी या संस्मरणीय क्षणासाठी त्याच हेलिकॉप्टरची निवड केली, ज्यामधून त्यांनी स्वतःचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. भरत यांच्या सांगण्यानुसार, ते आरुषीला पाच वर्षांपासून ओळखतात आणि हा दिवस कायमचा संस्मरणीय बनवू इच्छित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे