ब्रेकिंग

इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल मीडिया असोसिएशनच्या गणपतीची पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते आरती संपन्न…

इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल मीडिया असोसिएशनच्या गणपतीची पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते आरती संपन्न…

नाशिक : जनमत   इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल मीडिया असोसिएशन, नाशिकच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी उपस्थित राहून गणपती बाप्पाची आरती केली.

 

 

यावेळी महापौर हिमगौरी ताई आहेर आडके, आमदार गोकुळ भाऊ गीते, भाजपचे प्रवक्ते अजितजी चव्हाण तसेच नगरसेविका आदिती पांडे , जिल्हा माहिती अधिकारी गोपाळ साळुंखे, विलास बोडके, बापूसाहेब पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गणपती बाप्पाच्या आरतीनंतर उपस्थित मान्यवरांनी असोसिएशनच्या गणेशोत्सव उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी

 

सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष किरण नाईक, संस्थेचे अध्यक्ष संदेश केदारे, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सतीश रूपवते, भरत गोसावी,संदीप नवसे, नसीर मन्सूरी, विवेक कडवे, इसाक कुरेशी,करण बावरी, संजय परदेशी आदींसह पत्रकार बांधव, पदाधिकारी, सदस्य आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे