जिद्दीच्या जोरावर कुणाल संजय लहाने सैन्य दलात भरती

जिद्दीच्या जोरावर कुणाल संजय लहाने सैन्य दलात भरती
नाशिक जनमत वृत्तसेवा प्रतिनिधी नितीन केदार
सिन्नर तालुक्यातील सोनगिरी या गावातील कुणाल संजय लहाने हा विद्यार्थी सैन्य दलामध्ये भरती झालेला आहे देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्याने त्याचा आनंद गगनात मावत नाहीये. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय बेताची होती परंतु परिस्थितीवर मात करून त्याने सैन्य भरती मध्ये भाग घेऊन यश संपादन केल्याने गावकऱ्यांनी त्याची स्वागत व मिरवणूक काढली व त्याची कौतुक केले आहे कुणाल संजय लहाने यांची वडील अतिशय गरीब घरातली शेतकरी व शेतजमीन कमी असल्याने त्याचे वडील दुसऱ्याची शेतजमीन व मोलमजुरी करत त्यांनी त्यांच्या कष्टावर व तसेच त्यांची आई कमल ही सुद्धा शेतकाम करून मूलमजुरी करत. त्यांनी त्यांच्या मुलाला कष्ट करून पैसा पुरवला व घर संसार चालवत त्यांची या कष्टाचे कुणालने यश संपादन करून आई-वडिलांचा मान गावात मोठी केली. गाव परिसरामध्ये कुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे तर या विद्यार्थ्यांच गावकऱ्यांनी व आई- वडीलांनी कौतुक करून व संजय लहाने व
त्याचे आई कमल लहाने कष्टाच्या जोरावर त्यांच्या या विद्यार्थ्याला कुणाल त्याच्या बळावर त्याला यश प्राप्त झाल व त्याची स्वप्न पूर्ण केली व त्याचे कौतुक गावकऱ्यांनी केले व स्वागतही केली त्यांच्या का कष्टाला व प्रयत्नाला साथ मिळाली व तो विद्यार्थी सैन्य दलात भरती झाला. देश सेवा करून आपल्या देशाचे नाव मोठ्या मोठे करण्याचा मानस त्याने बोलून दाखवला.