ब्रेकिंग
भाम धरणाजवळ दोन बेपत्ता युवतींचे मृत्युं देह आढळले. इगतपुरी खळबळ .
प्रतिनिधी | इगतपुरी
नाशिक जन्मत इगतपुरी तालुक्यातील ठाकूरवाडी येथील ३० जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या दोन तरुणींचा मृतदेह भाम धरणाच्या आऊटलेट जवळ आढळले आहेत. मनीषा भाऊ पारधी (१९) व सरिता काळू भगत, (१८) या ५ मनीषा पारधी ठाकूरवाडीतील
दिवसांपासून बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली होती. सोमवारी दुपारी या मुलींचा मृतदेह गुरुदेव गोरख गिळंदे यांना आढळला. त्यांनी घोटी पलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. पंचनाम्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. दरम्यान या घटनेने खळबळ उडालेले आहे.