महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटना आनंदोत्सव आणि कृतज्ञ मेळावा आनंदात.
महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटना आनंदोत्सव आणि कृतज्ञ मेळावा नाशिक
नाशिक जन्मत महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटना जिल्हा नाशिक शाखधी स्थापना हि ।- 25/8/2014 ला करन्यात आ ली असून
नाशिक जिल्हात गेल्या कित्येक वर्षापासून पदोन्नतीचा प्रश्न रखडलेल्या होता. नवनिर्मित नर्सेस संघटनेची स्थापना होताच ४ चार महिन्यात पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावून 104 अशिया सेविकांना साहायिका या पदावर संघटनेला य पदोन्नती मिळून देण्यात यश आले सवा च्या विविध प्रश्न व अडचणी संघटने कडून सोडविण्यान आल्या. त्याबददल मा. मुख्यमंत्री.
यांचे आभार मानण्याकरिता कृतज्ञता मेळव्याचे आयोजन नाशिक जिल्हाच्या वतीने करण्यात आले होते शहर प्रामुख्याने राज्यसंघटनेचे पदाधिकारी श्रीमती ज्योती ओडे सचिव (राज्य) पूजा झाडे कार्य अध्यक्ष ) शहनाज शेख श्रेषाध्यक्ष, रामालाई जगताप विभागीय अध्यक्ष , कराड , सातारा, सोलापूर, जिल्हा नागपूर,
पर्वाधिकारी उपस्थित होते. अंजना भामरे संघटनेमार्फत पाठपुरावा अध्यक्ष मोरे सचिव ना शिक यांनी केला.