ब्रेकिंग
नासिक मध्ये 15वाहनाची तोडफोड. नागरिक दशतीखाली.
नाशिक जनमत. सणा सुदीच्या काळामध्ये पुन्हा नाशिक शहरांमध्ये समाजकंटकाकडून तपोवन परिसरामध्ये 15 वाहने फोडण्याचा प्रकार नुकताच घडला आहे हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये केद झालेला आहे दोन गटामधील वाद या प्रकारात असल्याचे चर्चा परिसरात आहे दरम्यान दोन गटाच्या वादात अनेक वाहनांचे नुकसान झाल्याने वाहन मालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करून क** कारवाई करावी अशी मागणी व वाहन धारक करत आहे. तपोवन परिसरामध्ये समाजकंटकांकडून वाहनाची तोडफोड केल्याचा प्रकार वाढले 16 तारखेला डोळक्याने परिसरातील इमारतीच्या पार्किंग परिसरातील 15 वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण केली पोलिसां तर्फे सीसीटीव्हीच्या फोटोच्या आधारे गुन्हेगारांचा शोध चालू आहे याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.