गुन्हेगारी

भोदु खरात चे पाय खोलात आठवा गुन्हा दाखल.

 

 

, नाशिक जनमत   नाशिक मधील भोंदू खरात बाबा वर आठवा गुन्हा दाखल झाला असून त्याचे पाय खोलात चालले आहेत. दिवसेंदिवस त्याच्यावर अनेक जण समोरून येऊन गुन्हे दाखल करत आहे. एसआयटी तर्फे चौकशी चालू असून आज आठव्या गुन्हात कोर्टात हजर करण्यात येणार आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की

 

महिलांचे लैंगिक शोषण प्रकरणात भोंद अशोक खरात याला विशेष तपास २९) दुपारी महिला अत्याचाराच्या आठव्या गुन्ह्यात अटक केली. गुरुवारी (दि. ३०) त्याला ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’द्वारे जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार असून, एसआयटीकडून पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे.

 

आहे. यातील महिला अत्याचाराच्या सातव्या गुन्ह्यात खरातच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी (दि. २९) संपली. खरातला ‘व्हिडीओ त्यास द्वारे हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. एसआयटीने खरातविरोधातील महिला अत्याचाराच्या आठव्या गुन्ह्यात अटक करण्याबाबतचा अर्ज सादर केला. त्यास न्यायालयाने मंजुरी देताच खरात यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेण्यात आले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे