ब्रेकिंग

सलग सिडकोत राहुल गणोरे यांच्या संपर्क कार्यालय 14दिवस सवलतीच्या दरात तुळदार विक्री.

भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने सणाच्या पार्श्वभूमीवर *राहुल सुधाकर गणोरे* यांच्या जनसंपर्क कार्यालयावर सलग १४ व्या दिवशी 60 रुपये किलो प्रमाणे चणाडाळ जेष्ठ नागरिक आदरणीय *श्री हीरालाल मथुरे काका, दिनकर बच्छाव काका, श्री मधुकर नागरे बाबा* यांचे हस्ते वाटप करण्यात आली. नागरिक मोठ्या प्रमाणात योजनेचा लाभ घेत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे