ब्रेकिंग
ताईवान मध्ये भूकंप भूकंपाची तीव्रता 7.2 मोठ्या प्रमाणात नुकसान.
नाशिक जनमत तईवान या देशामध्ये मोठा भूकंप झाला आहे . भूकंपाची तीव्रता 7.2 अशी दर्शविण्यात आली भूकंपामुळे नागरिक सैराभर पळू लागले आणि इमारती कोसळल्या तर रस्त्यांना तडे गेले रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या रेल्वे हॅलू लागल्या होत्या. घरातील भांडे खाली पडले अनेक घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत तसेच मोठ्या प्रमाणात लाईटचे खांबे देखील पडले. मोठ्या प्रमाणात आर्थिक व विविध हानी झाली असल्याचे शक्यता वरतवण्यात करण्यात येत आहे.. दरम्यान अजूनही भूकंपाचे धक्के बसत असल्याचे सांगण्यात येत आहे समुद्रातील पाणी खाली वर दिसताना अनेक वृत्तवाहिनी च्या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. 7.2 हा मोठा भूकंप मानला जातो त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाल्याचे सांगण्यात येत आहे.