ब्रेकिंग
डीजेपी नगर दोन च्यां केवल पार्क भागात घरात कोबरा नागाची पाच पिल्ले.

नाशिक जनमत डीजेपी नगर दोन अंबड भागातील केवल पार्क अष्टविनायक नगर येथील रो हाऊस मध्ये नागाची पाच पिल्ले आढळली सर्पमित्रांनी ही पिल्ले पकडल्याने सर्वांनी सुटकेचा आणि श्वास सोडला दरम्यान ही कोब्रा जातीची नागनी ची पिल्ले असल्याचे बोलत आहे. नागिन चाहूल लागल्याने घरातील बाथरूमच्या जवळ असलेल्या घुसेच्या बोळातून बाहेर पडली. दरम्यान सर्पमित्र तुषार गोसावी यांनी चेंबर जवळ असलेली पाच पिल्ले किचनमध्ये शिरलेली काही पिल्ले पकडली. दरम्यान नागिन बारा ते तेरा पिल्ले देत असल्याचे सर्पमित्र यांनी सांगितले दरम्यान थोडे दिवस परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांनी सावध राहावे कारण नागिन ही आपल्या पिल्लांच्या सुरक्षणासाठी पुन्हा या ठिकाणी येऊ शकते कोब्रा जातीची ही पिल्ले असल्याने अत्यंत विषारी असल्याचे आढळून आले आहे. यामुळे या परिसरामध्ये घबराट पसरलेले आहे