नाशिक मनपाच्या आरोग्य अधिकारी सुवर्णा वाजे याचा पतीने केला त्यांचा खून.
नाशिक जनमत ग्रामीण पोलीस आयुक्त सचिन पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सदर माहिती दिली आज सुवर्ण वांजेयांचे दहावी होते याच दिवशी त्यांचा मारेकरी पती संदीप वाजे यांना ताब्यात घेण्यात आले आहे गेल्या दहा दिवसापूर्वी वाडीवरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला होता एका जळलेल्या कारमध्ये त्यांचा मृतदेह मिळून आला होता या गुन्ह्यांमध्ये अजूनही त्यांना मदत करणारे असू शकतात असेही यावेळेस ग्रामीणचे पोलीस आयुक्त सचिन पाटील यांनी सांगितले. अनेकदा त्यांच्यात कौटुंबिक वादामुळे भांडण भांडण होती याबाबत काही ठिकाणी गुन्हे नोंद असल्याचे सांगण्यात आले दरम्यान या घटनेबद्दल आणि तर्क-वितर्क काढल्या जात होते त्यास पूर्णविराम मिळाला आहे अधिक तपास वाडीवरे पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी करत आहे. घटना घडल्या पासूनच हा घातपाताचा प्रकार असावा असा कयास मांडला जात होता