ब्रेकिंग
नाशिक आग्रा रोडवर शिवशाही बस आणि दुचाकी मध्ये अपघात दुचाकीस्वार ठार. पाच जण जखमी.
नाशिक जनमत नाशिक हुन औरंगाबाद कडे जाणारी शिवशाही बस तपोवन कॉर्नर येथे आले असता वाहकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस फुलाच्या खांबावर वर आदळली. या अपघातामध्ये दुचाकी जागीच ठार झाला आहे तर पाच जण जखमी असल्याचे वृत्त आहे शिवशाही
बस च्चेअपघात मोठ्या प्रमाणात वाढत आहे या अगोदर देखील मोठ्या प्रमाणात अपघात शिवशाही बस चे झालेले आहे. घटनास्थळावर गर्दी झालेली आहे जखमींला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले आहे घटनास्थळी पोलिस पोहोचले असून अधिक तपास करत आहे. काल देखील याच रस्त्यावर एस बी टी महाविद्यालयाचे बस व ट्रक यांच्यामध्ये अपघात झाला होता त्यादेखील पंधरा वीस जण जखमी होते दरम्यान आडगाव नाका ते औरंगाबाद रस्त्यावरील नांदूर नाका दरम्यान अपघाताची संख्या वाढत आहे.