ब्रेकिंग
अपक्ष उमेदवार महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांची छगन भुजबळंबरोबर भेट
नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महामंडलेश्वर श्री महंत महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी आज भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी भक्त परिवार उपस्थित होते.