ब्रेकिंग

नासिक महानगरपालिकेत वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीच्या सभापती पदासाठी डॉ.पुनम योगेश महाले तर उपसभापती पदासाठी सतीश आनंदराव निकम यांची निवड

शांततेत पार पडल्या समिती सभापती निवडणुका.

 

नाशिक महानगरपालिकेच्या ३ विशेष समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक मा.विभागीय आयुक्त सो.यांचे प्रतिनिधी मा.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पिठासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
नाशिक महानगरपालिकेच्या शहर सुधार समिती,विधी समिती व वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती या ३ समित्यांच्या सभापती उपसभापती पदासाठी मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील स्थायी समिती सभागृहात पार पडली या वेळेस वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीच्या

 

 

 


सभापती पदासाठी डॉ.पुनम योगेश महाले तर
उपसभापती पदासाठी सतीश आनंदराव निकम यांचे एकमेव अर्ज असल्याने त्यांची नियुक्ती केल्याची घोषणा मा.विभागीय आयुक्त सो.यांचे प्रतिनिधी मा.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पिठासन अधिकारी यांनी केली. तिन्ही समित्यांच्या नवनियुक्त सभापती व उपसभापती यांचा*नाशिक महानगरपालिका, नाशिक*

नाशिक महानगरपालिकेच्या ३ विशेष समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक मा.विभागीय आयुक्त सो.यांचे प्रतिनिधी मा.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पिठासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
नाशिक महानगरपालिकेच्या शहर सुधार समिती,विधी समिती व वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती या ३ समित्यांच्या सभापती उपसभापती पदासाठी मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील स्थायी समिती सभागृहात पार पडल्या.
नाशिक महानगरपालिकेच्या शहर सुधार समितीच्या
सभापती पदासाठी जागृती दत्तू गांगुर्डे व उपसभापती पदासाठी जयंत अशोक जाचक तसेच विधी समितीच्या सभापती पदासाठी जुई प्रणव शिंदे तर उपसभापती पदासाठी अंकिता महेंद्र शिंदे त्याच प्रमाणे वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीच्या
सभापती पदासाठी डॉ.पुनम योगेश महाले तर
उपसभापती पदासाठी सतीश आनंदराव निकम यांचे एकमेव अर्ज असल्याने त्यांची नियुक्ती केल्याची घोषणा मा.विभागीय आयुक्त सो.यांचे प्रतिनिधी मा.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पिठासन अधिकारी यांनी केली. तिन्ही समित्यांच्या नवनियुक्त सभापती व उपसभापती यांचा सत्कार केला.
नवयुक्त वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीच्या सभापती डॉ. पुनम योगेश महाले तर उपसभापती सतीश आनंदराव निकम यांचे सत्कार मनपा पदाधिकारी व नगरसेवकांनी केले. त्यात उपमहापौर विलास शिंदे, गटनेते शाम बडोदे,अजय बोरस्ते,सीमा ठाकरे, यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका यांनी केले.
ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने नगरसचिव संजय नेरकर यांच्यासह किशोर कोठावळे, मुकेश बैरागी व नगरसचिव विभागाचे कर्मचारी कार्यरत होते.
नवनियुत सहाय्य व आरोग्य समितीच्या सभापती डॉ. पुनम योगेश महाले तर उपसभापती सतीश आनंदराव निकम यांचे सत्कार मनपा पदाधिकारी व नगरसेवकांनी केले. त्यात उपमहापौर विलास शिंदे, गटनेते शाम बडोदे,अजय बोरस्ते,सीमा ठाकरे, यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका यांनी सत्कार केले.

ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने नगरसचिव संजय नेरकर यांच्यासह किशोर कोठावळे, मुकेश बैरागी व नगरसचिव विभागाचे कर्मचारी कार्यरत होते. उपसभापती व सभापती वैद्यकीय आरोग्य विभाग यांचे कुटुंब व मित्रमंडळी यावेळी उपस्थित होते निवडणूक प्रक्रिया पार पडतात सभापती व उपसभापती यांचे उपमहापौर विलास शिंदे गटनेते अजय बोरस्ते शाम बडदे. यांनी नवयुक्त  सभापती उपसभापती यांचा सत्कार केला. यावेळेस   मन्यावर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शांततेत व आनंदी वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे