पंढरपूर म्हसवड रस्त्यावर भाविकांची गाडी विहिरीमध्ये पडून 8 भाविक ठार झाल्याची भीती.

नाशिक जनमत माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळ घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी आहे. म्हसवड–पंढरपूर मार्गावर प्रवास करणारे पिकअप वाहन विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला.आहें यामध्ये 8 जण ठार झाले आहे
या वाहनातील सर्व प्रवासी पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असल्याचं कळतंय. ते म्हसवड येथील सिद्धनाथ देवस्थानाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून आनंदाने गावाकडे परत येत असताना तांदूळवाडी परिसरात हा दुर्दैवी अपघात घडला. अपघातामध्ये एकाच कुटुंबातील मुले महिला व नागरी क आहेत टेम्पो वरील वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील विहिरीमध्ये हा टेम्पो विहिरीत पडला.
मदतीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आले परंतु पाणी जास्त असल्याने मदत कार्यात अडचण आली.

या अपघातात 8 जणांनी प्राण गेले असल्याची माहिती
मिळत आहे अतिशय दुर्दैवाची घटना घडली आहे
स्थानिक पोलीस व जिल्हाधिकारी घटनास्थळी जाऊन मदत करत आहे
दिंडोरी तालुक्यातील मागील महिन्यात अशीच घटना घडली होती त्यामध्ये देखील पिकअप वेली पडून सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्याचीच ही पुन्हा पुनरुक्ती झालेली आहे. पंढरपूर जवळील राजनी गावावर शोक काळा पसरले आहे. रजनी गावामध्ये गावातील मोठ्या प्रमाणातील नागरिक महिला मुले ठार झाल्याने गावात चुली भेटल्या नाही. संपूर्ण पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्हा या घटनेने शोकाकुल झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्त्याला भेटून असलेल्या विहिरींचा प्रश्न समोर आला आहे. अतिशय दुर्दैवी अशी ही घटना घडली आहे. मृत्यू देह शासकीय रुग्णालयांमध्ये पोस्टमार्टम साठी नेण्यात आली आहे. प्रशासनातर्फे मृत व्यक्तींची नावे कळू शकली नाही. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार 15 गाडीत होते त्यातील काही जण पोहून बाहेर आले. बाकीच्यांना आपले प्राण गमवावे लागले.
#TandulwadiAccident



