ब्रेकिंग

माऊली नगर साकोरा येथे एकाच रात्रीत आठ घरफोड्या. ग्रामीण भागात पोलीस ग्रस्त वाढवण्याची मागणी.

लाखो रुपयाचा ऐवज लपास. पाऊस लांबणीवर ग्रामीण भागात चोरीच्या घटना वाढल्या.

नाशिक जनमत   साकोरा गावामध्ये एकाच रात्रीत आठ ठिकाणी घरफोडी झाल्या असून लाखो रुपयाचा यवज चोरटेनि लपास केला आहे

नांदगाव तालुक्यातील साकोरे गावात काल रात्री एकाच गल्लीतील घरे फोडली यातील अनेक जण गरम होत असल्याने आपल्या घराच्या गच्चीवर झोपले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश करत घरातील कपाट फोडत पैसे सोन्याचे दागिने इत्यादी मूल्यान वस्तू चोरून नेल्या. अंदाजे लाखो रुपयांचा एवज चोरीला गेला आहे .

सध्या पावसाळा लांबीनी वर आला आहे. महागाई वाढलेले आहे. बेरोजगारी वाढत आहे. यामुळे ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढलेले आहे गेल्या काही दिवसात मंदिरांमध्ये देखील अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्या. पोलिसांनी ग्रामीण

भागात ग्रस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरलेली आहे. दरम्यान एका घरातील कपाट चोरट्यांनी उचलून शेतात नेले व त्या ठिकाणी ते फोडून त्यातील मुद्देमाल पैसे चोरून नेले. नांदगाव पोलीस घटनास्थळावर हजर झाले असून अधिक तपास करत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे