प्रभाग क्रमांक 20 मधून संतोष शेळके यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद
प्रभाग क्रमांक २० अ मधून इच्छुक उमेदवार व असंघटित कामगारांचे नेते संतोष शेळके यांना मतदारांचा व प्रभागातील नागरिकांचा वाढता प्रतिसाद 28 वर्ष सामाजिक व राजकीय जीवनात काम करत असताना समाजातील शेवटच्या घटकाला न्याय कशा मिळेल या उद्देशाने काम करणारा तसेच कोरोना काळामध्ये लोकांना आरोग्य व जीवनावश्यक वस्तू देणारा सामान्य कार्यकर्ता ते कामगारांचा नेता अशी संतोष शेळके यांची ओळख आहे संतोष शेळके यांनी प्रभाग क्रमांक 20 मधून निवडणूक लढवावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाकडे त्यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे लवकरच असंघटित कामगार व घरेलू कामगार यांचा मेळावा नाशिक रोड विभागामध्ये घेण्यात येणार आहे या मेळाव्यासाठी नामदार छगनरावजी भुजबळ नामदार माणिकरावजी कोकाटे तसेच आमदार सरोज आहेर शहराध्यक्ष
रंजन ठाकरे
प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे निवृत्ती आर इंगळे. अर्जुन टिळे. संजय खैरनार शहराध्यक्ष युवा अंबादास खैरे महिला अध्यक्ष योगिताताई आहेर असे मान्यवर उपस्थित राहणार आहे असेही संतोष शेळके यांनी माहिती दिली आहे