उत्तर प्रदेशात कार कालव्यात पडली. 11 जण ठार. एकाच कुटुंबातील नऊ जण.
गोंडात कार कालव्यात पडला; ११ ठार, ९ एकाच कुटुं
उत्तर प्रदेश गोडा सध्या श्रावण महिना चालू असून आणि भावीक महादेवाच्या दर्शनासाठी जात असतात. काल रविवारी सकाळी उत्तर प्रदेशातील गोंडाच्या सिहा गावातून पृथ्वीनाथ मंदिरात जल अर्पण करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची बोलेरो अनियंत्रित होऊन कालव्यात पडली. या अपघातात ६ महिला, २ पुरुष आणि ३ मुले अशा ११ जणांचा मृत्यू झाला. ३ भावांच्या कुटुंबातील जण बोलेरोमध्ये होते, तर दोन शेजारील महिला होत्या. मुसळधार नावसात ताशी सुमारे ६० किमी वेगाने नाणारी बोलेरो कल्व्हर्ट ओलांडताना पसरल्याने हा अपघात झाला. कालव्यात पडताच बोलेरो पूर्णपणे ण्यात बड़ाली आणि तिचे दरवाजे
बंद झाले. आत बसलेले लोक बराच वेळ संघर्ष करत राहिले आणि बाहेर पडू शकले नाहीत. चालकासह ४ जणांनी उडी मारून जीव वाचवण्यात यश मिळवले. अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफ, पोलिस आणि ग्रामस्थांनी दोरीच्या साहाय्याने गाडी बाजूला केली आणि काचा फोडल्या, परंतु तोपर्यंत आतील सर्व लोक मरण पावले होते. सर्व लोक गोंडाच्या मोतीगंजचे रहिवासी होते.