ब्रेकिंग
आईस्क्रीम खाण्यासाठी गेलेल्या चार वर्षाच्या चिमुकली चा शोक लागून मृत्यू.
- नाशिक जनमत. चार वर्षाच्या मुलीने आपल्या वडिलांकडे आईस्क्रीम खाण्याचा आग्रह धरला वडील तिला आईस्क्रीम खाण्यासाठी दुकानावर घेऊन गेले मुलीने आईस्क्रीमच्या फ्रीजला हात लावतात शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना काल उंटवाडी जगताप चौकात घडली या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे उंटवाडी येथील विशाल कुलकर्णी हे आपल्या चार वर्षाच्या ग्रीष्मा या मुलीबरोबर आईस्क्रीम खाण्यासाठी फर्स्ट केयर फार्मा मेडिकल दुकानात गेले होते दरम्यान बाळाने हात लावतात शोक बसला यानंतर मुलीचा मृत्यू झाला. अंबड पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद केली असून या घटनेचा व्हिडिओ तपासून पुढील तपास केला जाईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे या घटनेमुळे ग्रीष्माचे आई-वडील हादरले आहेत.