ब्रेकिंग
नासिक पुणे रोडवर कार अचानक जळाली. चालक वाचला.
नाशिक जनमत. काल रात्री आठ वाजेच्या दरम्यान नाशिक पुणे रोडवर इच्छा मनी लॉन्स च्या पुढे अचानक एका कार ने पेट घेतला चालकाने वेळी कारमधून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला या आगीचे कारण मात्र समजले नाही अग्निशामक बंबाने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले परंतु तोपर्यंत कार एमएच 46 00 69 असा कालचा नंबर असलेली कार जळून खाक झाली याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे अचानक झालेल्या या प्रकारामुळे उपनगर नाका परिसरात वाहतूक विस्कीलीत झाली होती दरम्यान पोलिसांनी नंतर वाहतूक चालू केली