देवळाली विधानसभा मतदारसंघात हिरकणी सरोज अहिरे. यांना मतदारांचा पाठिंबा.

नाशिक जनमत. देवळाली विधानसभा मतदारसंघांमध्ये अतिशय चुरशीची लढत होत असून तुल्यबळ असे उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रणांगणामध्ये आहे. देवळाली मतदारसंघाच्या पहिल्या पाच वर्षाच्या आमदार हिरकणी सरोज आहीरे. यांनी गेल्या पाच वर्षात 1400 कोटी रुपयांच आपल्या मतदारसंघात विकासाचे कामे केल्याचे ते बोलत आहे या विकासाच्या कामावरच त्यांना गावोगावी मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. जाखुरी शिंदे पळसे देवळाली गाव इत्यादी गावागावांमध्ये त्यांच्याबरोबर असलेल्या लाडक्या बहिणी व त्यांचे गावातील नागरिकांकडून सत्कार व स्वागत केल्या जात आहे. त्यांच्या मतदारसंघातील असलेला मिलिटरी एरिया व या भागाला जोडणारे रस्ते यांच्या विकासासाठी देखील त्यांनी प्रयत्न करून विकास केलेला आहे
आपल्या सहा महिन्याच्या लहान लहान बालकला घेऊन त्यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघाचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडला आहे. मतदारसंघाचा विकास हाच त्यांचं ध्येय असून तो आपला परिवार आहे असे सरोज अहिरे सांगत आहे. शिंदे गटाचे शिवसेना गटाचा चे उमेदवार यांना देखील नेहमी फॉर्म दिल्याने त्यांची डोकेदुखी सध्या वाढली आहे. परंतु
सरोज आहिरें या हिरकणीप्रमाणे या सर्व आव्हानांना समोर जाऊन केलेली विकास कामे व जनतेचा केलेला विश्वास संपादन व मिळणारा पाठिंबा लाडक्या बहिणी योजना. शेतकऱ्यांना मोफत वीज. वीजबिले माप. मोफत वीज सोलर पंप. नदी जड प्रकल्प या सर्व योजनेचा त्यांना फायदा होणार असून त्यांच्या विजय निश्चित समजला जात आहे.