सरोज अहिरे यांचा विजय निश्चित. गेल्या पाच वर्षात कुठलाही भ्रष्टाचार न करता झाला विकास. मतदारसंघात फक्त विकास ही विकास.

नाशिक जनमत. गेल्या पाच वर्षात केलेला विकास व कोणताही भ्रष्टाचार व कलंक माझ्यावर कोणताही आरोप नाही हीच माझी विकासाची पावती असून माझ्याबरोबर भरघोस मतदार लाडक्या बहिणी यांच्या मला जाहीर पाठिंबा मिळत आहे. माझा मतदारसंघ हाच माझा परिवारासून मला प्रत्येक गावोगावी मिळणाऱ्या पाठिंबा व स्वागत सत्कार यांनी मी भारावून गेली असून नागरिकांचा माला मोठा पाठिंबा आहे. वितगाव बालाजी मंदिर संस्थान तसेच अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न मी सोडवले असून शेतकरी वर्गाचा मोठा पाठिंबा मला मिळत आहे. अजित पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पुन्हा एकदा तिकीट दिलेले आहे. त्यास मी तडा जाऊ देणार नाही. माझा विकास आणि अनेकांच्या डोळ्यात खुपसत असून आणि कट कारस्थान माझे विरुद्ध रचले गेले. माझ्या मतदारसंघातील विकासाची पावती पाहून मला एकदा पुन्हा संधी दिली आहे त्या संधीचे मी सोन करून देवळाली मतदारसंघाचा विकास करणार आहे.
गावोगावी देश नागरिकांसह मोठा प्रतिसाद मला लाभत आहे. मतदारांच्या पाठिंबामुळे माझा विजय निश्चित समजला जात आहे. येणारे पुढे पाच वर्ष मतदारसंघासाठी सुवर्ण काळ असून नदीजोड प्रकल्प योजना आल्यामुळे मतदार संघात हरित क्रांती होणार आहे. सर्वसामान्य गरीब जनतेचे ते कैवारी असून अंध अपंग यांना नेहमी ते मदत करत असतात. स्वतः गरिबी बघितल्या असल्याने गरीबीची त्यांना जाणीव आहे. आपलं जीवन हे फक्त आपल्या मतदारसंघासाठी व जनतेसाठी आहे असे त्यांनी नाशिक जन्मत बोलताना सांगितले.