दुचाकीची बसला धडक दोन युवक ठार. ठक्कर बाजार समोरील घटना.

नाशिक जनमत ठक्कर बाजार बस स्थानक समोरील रस्त्यावर भरगांव ट्रिपल सीट जाणाऱ्या मोटर सायकलने एसटी बसला धडक दिली. त्या दोन जण ठार झाले. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि सुनील जंगम राहणार बुधवार पेठ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शुभम कोकाटे राहणार खुटवड नगर शुभम सोनवणे राहणार जळगाव आणि जयेश महाजन याची घे सिविल हॉस्पिटल कडून दुचाकीवरून ठक्कर बाजार येथे जेवणासाठी जात असताना त्रंबक नाका सिंगर कडून येणाऱ्या बसला धडक बसली यात शुभम कोकाटे शुभम सोनवणे जयेश महाजन गंभीर जखमी झाले तिघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता कोकाटे व सोनवणे यांना डॉक्टरांनी केले तर जयेश महाजन
ची प्रकृती गंभीर आहे दरम्यान या घटनेने या युवकांचा परिवार शोक सागरात बुडाला आहे दोघी एकुलते एक आपल्या आई-वडिलांचे होते युवकांनी मोटरसायकल जोरात चालू नये आपले आई-वडील आपली घरी वाट पाहत असतात कृपया सर्वांनी काळजी घ्यावी या घटनेने नाशिक शहर देखील हधरले आहे. गुरुवारी पाहाटे हा अपघात झाल्याचे कळते..