महाराष्ट्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्राचे सिडकोत घरोघरी वाटप.

  1. नाशिक जनमत मनसे अध्यक्ष  राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये तमाम जनतेसाठी साहेबांनी स्वत: लिहिलेले पत्र घरोघरी वाटप शुभारंभ आज काल सकाळी 9:00 वा. प्रभाग 38 मधील जागृत देवस्थान हनुमान मंदिर येथे आशिर्वाद घेऊन करण्यात आला. स्थानिक नागरीकांशी संवाद साधत असतांना प्रभागातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्सफुर्तेपणे प्रतिसाद मिळाला, व तुम्ही चांगली जनजागृती करत आहात असे पत्रक वाटतांना प्रतिक्रया मिळाल्यात. मा. राजसाहेब ठाकरे यांचे भोंगा आंदोलन किती महत्वपूर्ण आहे, याची प्रचिती यातून मिळाली. या वेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व मनसे सैनिक उपस्थित होते

त्याप्रसंगी मनसेचे नाशिक पश्चिम निरिक्षक विजय रणाते सर, विभाग अध्यक्ष नितिन माळी, शहर संघटक अर्जुन वेताळ, शहर चिटणीस संदिप दोंदे, उपजिल्हा संघटक विधी व जनहित अँड सागर कडभाणे,उपचिटणीस मनसे कामगार सेना तुषार जगताप, संदिप बाबा बोरसे, निखिल माळी, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे