दोन रुपये दरवाढ; आजपासून गायीचे दूध ६२ तर म्हशीचे ७८ रुपये लिटर
दुकानात दुग्धजन्य मिठाईचे दरही १०% वाढण्याची शक्यता

दोन रुपये दरवाढ; आजपासून गायीचे दूध ६२ तर म्हशीचे ७८ रुपये लिटर
दुग्धजन्य मिठाईचे दरही १०% वाढण्याची शक्यता
प्रतिनिधी | नाशिक जन्मत अमेरिका इराक युद्ध. यामुळे वाढलेली डिझेल पेट्रोलची किंमत. व तुकाराम मुंढे यांच्या भेसळ विरोधी कारवायामुळे दूध गाई म्हशी चे दूध बाजारात कमी येऊ लागले आहेत भेसळ थांबवण्यात तुकाराम मुंढे यांना यश आले आहे. भेसळ विरुद्ध कार्यामुळे भेसळ करणाऱ्या गुन्हेगारांवर वाचक तुकाराम मुंढेंनी बसवला आहे.
पेट्रोल, डिझेल महागाईने त्रस्त सर्वसामान्यांवर नवा बोजा पडला आहे. ११ ऑगस्टपासून गायीचे दूध ६० ऐवजी ६२, तर म्हशीचे ७६ वरून ७८ रुपये प्रतिलिटर झाले आहे. दूध उत्पादक, प्रक्रिया उद्योग संघटनेच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. दही, ताक, लोणी, पनीर, चीज, तूपही १० टक्के महाग. झाल्या
कृत्रिम दूध तयार करून
सूत्रांनी सांगितले की, गेल्या दोन महिन्यांत अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील विविध भागांत दूध भेसळ आणि कृत्रिम दूध निर्मितीविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या आहेत. धाराशिव येथून राज्यात मोठ्या प्रमाणात संशयित भेसळयुक्त दूध वितरित झाल्याचा संशय तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आला होता. जुलैमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांत कृत्रिम दूध तयार करणारे जाळे उघडकीस आले. कृत्रिम दूध तयार करून नागरिकांच्या जीवाशी खेळणारे आरोपींचे धाबे दणदणले आहे.


