ब्रेकिंग

दऱ्याई माता मंदिर परिसरात काढली वृक्षदिंडी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र ग्रीन कॅम्पसचा संकल्प महापौर व कुंभमेळा मंत्री उपस्थित

 

 

प्रतिनिधी। नाशिक  जनमत उन्नत नाशिक अंतर्गत दर रविवारी वृक्षरोपण स्वच्छ सुरक्षित नाशिक साठी अभियान राबवले जात आहे त्या अंतर्गत काल दरही माता देवस्थान परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की

स्वच्छ, सुरक्षित आणि नाशिक शहर हरीत  विकसित रण्यासाठी राबवण्यात येत नसलेल्या ‘उन्नत नाशिक’ अभियाना  नांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र रिसराला आदर्श ‘ग्रीन कॅम्पस’ बनवण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे मत जलसंपदा व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. शिवनईतील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र परिसरात आयोजित ‘मिशन ग्रीन मान्सून’ अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमात ने बोलत होते. दरम्यान दऱ्याई माता देवस्थान परिसरात डोंगराळ भागातही वृक्षारोपण करून वृक्षदिंडी काढण्यात

आली

. या उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ६२ एकर परिसरात पुमारे दीड हजार देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यंदा केवळ वृक्षलागवड न करता, लावलेली झाडे जगवण्यासाठी न्यांच्या संवर्धनावर अधिक भर दण्यात आला आहे. यासाठी ८ ते १० फुट उंचीची मोठी झाडे आणून त्यांना संरक्षक व्यवस्था आणि नियमित बाण्याची सोय करण्यात आली आहे. बाशिक महानगरपालिकेने शहर अधिक हरित करण्यासाठी ५ लाख

 

 

दऱ्याई माता देवस्थान परिसरात मंत्री महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वृक्षदिंडी काढण्यात आली, ज्यात नाशिक ग्रामीण पोलिस दलाचे जलद प्रतिसाद पथक, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी व पर्यावरण प्रेमी नागरिक सहभागी झाले नाशिक शहराची ओळख हरित सुंदर स्वच्छ नाशिक अशी लवकरच होईल नाशिक सर हिरवा शालू परिधान करणार असल्याचेही त्यांनी सांगितले( कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन )

मंत्री गिरीश महाजन म्हणाले, या उपकेंद्राच्या विकासासाठी शासन निधीची कमतरता भासू देणार नाही. एनएमआरडीएने मंजूर केलेल्या १८ मीटर रुंद रस्त्याचे काम लवकरच सरू होईल तसेच जवानी

 

पर्यावरणप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. नाशिक शहराची ओळख सर्वात हिरवेगार शहर म्हणून व्हावी, यासाठी दर रविवारी ही चळवळ राबवली जात असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. मंत्री महाजन यांचे ओएसडी संदीप जाधव यांनी संयोजन केले.

 

मात करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रसंगी महापौर हिमगौरी आडके, आमदार गोकुळ गिते, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, पोलिस अधीक्षक में ही स्वामी यांच्यासह शिक्षण क्न संस्थेचे विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

 

(या अभियानाची सुरुवात २८ जूनला सातपूर येथील देवराई परिसर आणि शिंदे ग्रामपंचायत हद्दीत ६ हजार वृक्षारोपणाने झाली. ५ जुलैला दुसरा टण्यात म्हसरूळ वनराई आणि त्र्यंबकेश्वर रोडवरील ग्रेप काउंटी परिसरात ७ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. तर १२ जुलैला नंदिनी नदीच्या तीरावर सहा हजार देशी वृक्षाची लागवड करण्यात आली आत्तापर्यंत 20500 ची लागवड करण्यात आली आहे )

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे