ब्रेकिंग

लोहशिंगवे येथील प्रगती शील शेतकरी रखमाजी आबाजी हेबांडे.यांचे निधन.

नाशिक जनमत    नांदगाव तालुक्यातील लोहशिंगवे गावातील माजी सरपंच रखमाजी आबाजी हेंबाडे  यांचे नुकतेच 83 वय असताना वृद्धप काळाने निधन झाले.

धार्मिक सामाजिक कामात अग्रेसर असणारे रकमाजी हे बाडे हे गावातील प्रगतशील शेतकरी होते चारीधाम   यात्रा पंढरपूर पायी यात्रा दरवर्षी त्रंबकेश्वर पायी यात्रा ते नेहमी करत असायचे. चौथी पास असूनही 30 पर्यंत पाढे पाठ होते अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते. हरिपाठ अभंग त्यांचे पाठ होते त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली नातवंडे जावई असा परिवार आहे. नाशिक जनमत चे संपादक चंद्रकांत धात्रक यांचे सासरे होते. त्यांचा दशक्रिया विधी दिनांक 13 रोजी शाकंभरी माता देवीच्या पायथ्याशी लोहशिंगवे गावी येथे आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे