ब्रेकिंग

गंगापूर रोडवर घरफोडी. सोने चांदी सह सात लाखाची चोरी.

 

प्रतिनिधी    नाशिकजनमत घरातील नागरिक बाहेर गेल्याचे बघून घर फोडण्याचा प्रकार गंगापूर रोडवर रामेश्वर नगर येथे घडला आहे. गंगापूर रोडवर पोलिसांनी गस्त वाढावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेच्या बाबतीत अधिक माहिती अशी की वनी येथे देवदर्शनासाठी गेलेल्या मोहन साने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे कुटुंब दर्शनाला गेले होते. घरावर पालत ठेवून हा प्रकार केल्या गेल्याचा संशय व्यक्त होत आहे

देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबीयांच्या बंद घराचे कुलूप तोडून ७ लाख ४० हजारांचा सोने चांदीचे दागिने चोरी करण्यात आले. गंगापूररोडवरील रामेश्वरनगर येथे एका अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडला. गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहन सहाने यांनी तक्रार दिली.” वणी येथे कुटुंबीयांसह

 

घरफोडी करणारे माहितीगार असल्याची शक्यता आहे. सहाने कुटुंबीय बाहेर जाणार असल्याने संशयितांनी पाळत ठेवली. •

परिसरातून बाहेर जाताच संशयितांनी लॅच तोडून घरात प्रवेश करत घरफोडी केली. संशयितांचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरु आहे.

 

संध्याकाळी देवदर्शन अरुण घरी आल्यानंतर सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांना दरवाजाचे लॅच तुटलेले दिसले. दरवाजा अर्धवट उघडा दिसला.

घरात पाहिले असता बेडरूममधील कंपाट उघडून लॉकरमधील २ लाख ५० हजारांची रोकड, आणि सोन्याचे चांदीचे दागिने असा सुमारे ७लाख ४० हजारांचा मुद्देमाल चोरी करण्यात आला. ११२ नंबरवर कॉल केला. काही वेळात पोलिस दाखल झाले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे