नाशिक महापालिकेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंती* सांजरी.
*नाशिक महापालिकेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंती*
नाशिक जनमत चंद्रकांत धात्रक यांच्याकडून नाशिक महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस उपमहापौर विलास शिंदे व उपायुक्त नितीन नेर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास कार्यकारी अभियंता सचिन जाधव, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, महेंद्र केंदळे,मिलिंद राजगुरू,साहेबराव भोसले, राहुल उन्हाळे,संकेत घोलप, रमेश पागे,विजय निचीते,मयूर भदाणे अश्विनी आवटे,पायल शेजवळ, वैशाली पगारे,राजश्री अवचिते,गणेश देवरे,पल्लवी आव्हाड, शकुंतला साळवे, सुरेखा सुपेकर, सुनील भाबड,सुरक्षा विभागाचे अशोक कोरडे,रंजीत रामराजे, संतोष घोडे आदींसह मनपातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.



