ब्रेकिंग

महानगरपालिकेच्या निर्णयामुळे मजूर बांधवांना दिलासा; महापौरांचा सन्मान.

महानगरपालिकेच्या निर्णयामुळे मजूर बांधवांना दिलासा; महापौरांचा सन्मान

 

प्रतिनिधी

 

 

 

नाशिक जनमत नाशिक शहरातील विकास कामे शासन धोरणानुसार सरकारी संस्थांना मिळणार असून

यासाठी महापौर यांनी केलेल्या प्रयत्न यश आले आहे त्यामुळे त्यांच्या सत्कार करण्यात आला

शासन धोरणानुसार आणि प्रचलित तरतुदींनुसार आता महापालिकेची विकासकामे मजूर सहकारी संस्थांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सन २०१४ पासून प्रलंबित या महत्त्वाच्या मागणीसाठी नाशिक जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघाने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाल्याने संघाच्या वतीने महापौरांसह आयुक्तांचे आभार मानण्यात आले.

 

मजूर सहकारी संस्था या शहरी आणि ग्रामीण भागातील हजारो कामगारांच्या रोजगाराचे महत्त्वपूर्ण

 

मजूर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर हिमगौरी आडके यांचा सत्कार केला.

 

थेट संधी उपलब्ध झाल्यामुळे तळागाळातील मजुरांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मोठी मदत होणार आहे. या प्रक्रियेत महापौर हिमगौरी आडके, मनपा आयुक्त मनिषा खत्री यांच्यासह उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि सर्व

 

संघाचे चेअरमन राजेंद्र भोसले, संचालिका शर्मिलाताई कुशारे आणि इतर सर्व संचालकांनी महापालिकेच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेकडो मजूर बांधवांना ‘मोठा दिलासा मिळाला असून, जिल्ह्यातील सहकार चळवळीला

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे