ब्रेकिंग

महापालिका आणि ट्रॅफिक एज्युकेशन पार्कमध्ये करारनाम्यावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी विशेष बैठक बोलावली.

विविध विषयावर चर्चा होण्याची शक्यता.

 

 

नाशिक जनमत   महापालिका आणि ट्रॅफिक एज्युकेशन पार्कमध्ये करारनाम्यावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी आज, बुधवारी (दि. २०) विशेष बैठक बोलावली आहे. अॅडव्हांटेज नाशिक फाउंडेशन अर्थात, ‘नाशिक फर्स्ट’च्या पदाधिकाऱ्यांनाही बैठकीस निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे बंद पडलेल्या ट्रैफिक पार्कबाबत आज फैसला होण्याची शक्यता आहे.

 

मुंबई नाका येथे सर्वे क्रमांक ५९० व ५९१ मधील पाच एकर जागेवर चिल्ड्रन एज्युकेशन ट्रॅफिक पार्कची उभारणी करण्यात आली आहे. महापालिकेसोबत

 

 

 

चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कचा करार करताना जॉगिंग ट्रॅक करून घेण्याचे करारात नमूद करण्यात आले होते, असा दावा डॉ. हेमलता पाटील यांनी केला होता. संस्थेचा करार २०१८ मध्ये संपुष्टात आल्यानंतरही अद्यापपर्यंत जागा वापरली जात आहे. नवीन करार करताना जॉगिंग ट्रॅकसह चिल्ड्रन ट्रैफिक पार्क नागरिकांना उपलब्ध व्हावा, अशी मागणी डॉ. पाटील यांनी केली. त्या अनुषंगाने बैठक

 

मिळणा पदाधिकाऱ्या घेण्याची सूचना महापौरांनी केली हो त्यामुळे ‘नाशिक फर्स्ट’चे पदाधिक नाराज झाले होते. त्यांनी प्रक गुंडाळण्याचा इशाराही दिला हो महापालिकेकडून वागणुकीबाबत नाराजीही व्यक्त केली होती. संस्थ पार्कमधील साहित्य, प्रशिक्षण उपक आणि अन्य सामग्री हटविण्यास सुरुववात केली होती. या पार्श्वभूमीवर महापौर पुढाकार घेत ही बैठक बोलावली आ या बैठकीत करार नूतनीकरण, प सर्वसामान्यांसाठी अधिक स करण्याचा आराखडा, जॉगिंग ट्रॅक प्रश्न, भविष्यातील कामकाजाबा चर्चा होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे