ब्रेकिंग

मान्सून पूर्व कामे होणार असून शनिवारी होणार काही भागात पाणीपुरवठा बंद

सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग (पाणी पुरवठा 

 

नासिक जनमत     मुकणे रॉ.वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशनमध्ये महावितरण कंपनीमार्फत मान्सूनपूर्व दुरुस्ती कामे, Bus isolator alignment, jumper connection of additional 25 MVA PTR-2 व इतर अनुषंगिक कामे करणेकामी शनिवार दि. 02/05/2026 रोजी सकाळी 10.00 वा. ते दुपारी 01.00 वाजेपावेतो वीज पुरवठा बंद ठेवणेत येणार आहे.

त्यामुळे मनपाचे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणी पुरवठा करणे शक्य होणार नसल्याने शनिवार दि. 02/05 /2026 रोजी नविन नाशिक मधील प्रभाग क्र. 22,24,25,26 भागश: व 27,28,29,31 या संपूर्ण प्रभागांचा तसेच नाशिक पुर्व मधील प्रभाग क्र. 14,15,23,30 भागश: या प्रभागांमध्ये दुपारचे सत्रात पाणी पुरवठा होणार नाही.

तरी सदर भागातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, असे महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे

 

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे